{
  "village_code": "270300094031000000",
  "village_name": "धरणगाव",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13347,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:37:16Z",
  "surveys": [
    "955/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : म. मॅनेजर सो. श्री. जनकल्याण नागरी सहकारी सहकारी पतसंस्था मर्या. धरणगांव ता. धरणगांव जि. जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : जिवनराम आनंदराम कुमावत रा. धरणगाव यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3630-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 955/1/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिवनराम आनंदराम कुमावत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित कडू इंगळे"
}
