{
  "village_code": "270300094031000000",
  "village_name": "धरणगाव",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:37:16Z",
  "surveys": [
    "325"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nश्री.राजेंद्र पुंडलिक ठाकरे यांनी अर्ज दिला की गट नंबर 325 प्लॉट नं. 06 वरील खातेदार कै.पुंडलिक काळू ठाकरे हे दिनांक 21/08/2019 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) संजय पुंडलिक चौधरी : मुलगा\n2) राजेंद्र पुंडलिक ठाकरे : मुलगा\n3) गोविंदा पुंडलिक ठाकरे : मुलगा\n4) वासुदेव पुंडलिक ठाकरे : मुलगा\n5) रविंद्र पुंडलिक चौधरी : मुलगा\n6) मिराबाई गोटू चौधरी : मुलगी\n7) लक्ष्माबाई बाप पुंडलिक चौधरी : मुलगी\n8) अलकाबाई भगवान चौधरी : मुलगी\nवरील प्रमाणे मयतास वारस आहे परंतु मयत खातेदार कै.पुंडलिक काळू ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र लिहून ठेवलले आहे सदर मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावावर असलेली मौजे धरणगाव शिवारातील गट नंबर 325 प्लॉट नं. 06 क्षेत्र 1.4324 आर चौ.मी.इतके प्लॉटचे क्षेत्र त्यांनी त्यांच्या स्वखुशीने त्यांचे मुले 1) संजय पुंडलिक चौधरी 2) राजेंद्र पुंडलिक ठाकरे 3) गोविंदा पुंडलिक ठाकरे 4) वासुदेव पुंडलिक ठाकरे 5) रविंद्र पुंडलिक चौधरी यांच्या नावाने करून दिली याबाबत गावी अर्ज,मयताचा दाखला, नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र. 3234/2015 ची नक्कल व सूची क्र. 03 आलेवरून नोंद केली असे.\n325/प्लाट नं/6",
  "talathi": "रोहित कडू इंगळे"
}
