{
  "village_code": "270300094031000000",
  "village_name": "धरणगाव",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13360,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:37:16Z",
  "surveys": [
    "24/1",
    "378/1",
    "47/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nबाजूस दाखल 1) गट नं. 24/1 क्षेत्र 1.25 हे.आर आकार 9.27 रु.पैसे, 2) गट नं. 47/2 क्षेत्र 0.60 हे.आर आकार 4.00 रु.पैसे व 3) गट नं. 378/1 क्षेत्र 1.14 हे.आर आकार 8.00 रु.पैसे या तिन्ही शेतजमिनी विश्वनाथ गिरधर माळी ( महाजन ),सुरेश चुडामण महाजन,चंद्रकांत चुडामण महाजन,प्रकाश चुडामण महाजन,पार्वताबाई चुडामण महाजन यांच्या नावाने असून त्यांनी सदरच्या तिन्ही शेतजमिनीची खालील प्रमाणे आपसात वाटणी करून घेतली .\nविश्वनाथ गिरधर माळी यांच्या हिश्यावर आलेली शेतजमीन खालील प्रमाणे\n1) गट नं. 24/1 क्षेत्र 1.25 हे.आर आकार 9.27 रु.पैसे यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वे कडील क्षेत्र 0.1050 हे.आर + पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरे कडील क्षेत्र 0.52 हे.आर असे एकूण क्षेत्र 0.62.50 हे.आर सदर गटातील विहिरीवरून ई.मो. ने हिस्से राशीने पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह इतके शेतजमिनीचे क्षेत्र वाटणीस आले.\n2) गट नं. 47/2 क्षेत्र 0.60 हे.आर आकार 4.00 रु.पैसे यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणे कडील क्षेत्र 0.30 हे.आर इतके शेतजमिनीचे क्षेत्र वाटणीस आले.\n3) गट नं. 378/1 क्षेत्र 1.14 हे.आर आकार 8.00 रु.पैसे यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमे कडील क्षेत्र 0.57 हे.आर इतके शेतजमिनीचे क्षेत्र वाटणीस आले.\nप्रकाश चुडामण महाजन,सुरेश चुडामण महाजन,चंद्रकांत चुडामण महाजन,पार्वताबाई चुडामण महाजन यांच्या हिश्यावर आलेली शेतजमीन खालील प्रमाणे\n1) गट नं. 24/1 क्षेत्र 1.25 हे.आर आकार 9.27 रु.पैसे यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वे लगतचे क्षेत्र 0.1050 हे.आर + पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिम दक्षिण कोपऱ्यातील क्षेत्र 0.52 हे.आर असे एकूण क्षेत्र 0.62.50 हे.आर सदर गटातील विहिरीवरून ई.मो. ने हिस्से राशीने पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह इतके शेतजमिनीचे क्षेत्र वाटणीस आले.\n2) गट नं. 47/2 क्षेत्र 0.60 हे.आर आकार 4.00 रु.पैसे यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरे कडील क्षेत्र 0.30 हे.आर इतके शेतजमिनीचे क्षेत्र वाटणीस आले.\n3) गट नं. 378/1 क्षेत्र 1.14 हे.आर आकार 8.00 रु.पैसे यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वे कडील क्षेत्र 0.57 हे.आर इतके शेतजमिनीचे क्षेत्र वाटणीस आले.\nवरील प्रमाणे वाटणी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक धरणगाव यांचे कडील सूची क्र. 02 दस्त क्र.2762 ची नक्कल आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "रोहित कडू इंगळे"
}
