{
  "village_code": "270300094031000001",
  "village_name": "डॉ.हेडगेवारनगर",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12943,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:21:24Z",
  "surveys": [
    "70/प्लाट/38",
    "70/प्लाट/39",
    "70/प्लाट/40",
    "70/प्लाट/41",
    "70/प्लाट/42",
    "70/प्लाट/47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nचूक दुरुस्त फेरफार\nबाजूस दाखल जुना गट नं. 540 वाडी विभाजनानंतर नविन तयार झालेले गाव डॉ.हेडगेवारनगर मधील नवीन गट नं.70 प्लॉट नं. 01 ते 50 वर आदिती महेंद्र वाणी,आयुष महेंद्र वाणी, गोपाल समीरमल ओस्तवाल, प्रविणकुमार सुवालाल कुमट, रविंद्र केशव वाणी, राजेश बाबुलाल भाटीया, ललिता महेंद्र वाणी, संजय समीरमल ओस्तवाल यांचे नाव सामाईकात दाखल आहे सदर नावापैकी प्लॉट नंबर 01 ते 27 वर आदिती महेंद्र वाणी,आयुष महेंद्र वाणी, गोपाल समीरमल ओस्तवाल, प्रविणकुमार सुवालाल कुमट, रविंद्र केशव वाणी, राजेश बाबुलाल भाटीया, ललिता महेंद्र वाणी, संजय समीरमल ओस्तवाल यांचे नावे दाखल असून प्लॉट नंबर 28 ते 50 वर नजर चूकीने संजय समीरमल ओस्तवाल यांचे नाव दाखल करण्यात आलेले आहे म्हणून प्लॉट नंबर 28 ते 50 वरून संजय समीरमल ओस्तवाल यांचे नाव कमी करून आदिती महेंद्र वाणी,आयुष महेंद्र वाणी, गोपाल समीरमल ओस्तवाल, प्रविणकुमार सुवालाल कुमट, रविंद्र केशव वाणी, राजेश बाबुलाल भाटीया, ललिता महेंद्र वाणी यांचे नाव दाखल केले याबाबत संजय समीरमल ओस्तवाल यांचा अर्ज, दस्त क्र.2616/2012 ची नक्कल व फेरफार क्र.725 ची नक्कल आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "विनोद शिवदास पाटील"
}
