{
  "village_code": "270300094031000001",
  "village_name": "डॉ.हेडगेवारनगर",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:34:36Z",
  "surveys": [
    "222/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nश्री.शांताराम दामू महाजन यांनी अर्ज दिला की गट नंबर 776/2 वाडी विभाजनानंतर तयार झालेले नवीन गाव डॉ.हेडगेवारनगर मधील नवीन गट नं.222/2 वरील खातेदार कै.सकवारबाई दामू महाजन ह्या दिनांक 18/09/2018 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) लक्ष्मण दामू महाजन (माळी) : मुलगा\n2) गोपीचंद दामू महाजन (माळी) : मुलगा\n3) शांताराम दामू महाजन (माळी) : मुलगा\nवरील प्रमाणे मयतास वारस आहे परंतु मयत खातेदारकै.सकवारबाई दामू महाजन यांनी त्यांच्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र लिहून ठेवलले आहे सदर मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावावर असलेली धरणगाव शिवारातील गट नंबर 776/2 वाडी विभाजनानंतर तयार झालेले नवीन गाव डॉ.हेडगेवारनगर मधील नवीन गट नं.222/2 क्षेत्र 1.72 हे.आर यापैकी उत्तरेकडील क्षेत्र 0.43 हे.आर त्यांनी त्यांच्या स्वखुशीने त्यांचे मुलगा शांताराम दामू महाजन यांच्या नावाने करून दिली याबाबत गावी अर्ज,मयताचा दाखला, नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र. 2476/2017 ची नक्कल व सूची क्र. 03 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "विनोद शिवदास पाटील"
}
