{
  "village_code": "270300100023920000",
  "village_name": "पाडळसे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:16:23Z",
  "surveys": [
    "95/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारवाड ता.अमळनेर.\nलिहून देणार : रत्नाबाई सुनिल पाटील रा. पाडळसे यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारवाड ता.अमळनेर यांचेकडील दि 8/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भावेश पांडुरंग वाघ"
}
