{
  "village_code": "270300100023930000",
  "village_name": "बोहरे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4977,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:19:23Z",
  "surveys": [
    "49",
    "50",
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : बोहरा वी.का.स.सो.ली बोहरा\nलिहून घेणार : भिमराव शंकर पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक :88,49,50\nतपशिल : दिनांक 21/04/2022 रोजी बोहरे विकासह सो चा भिमराव शंकर पाटील यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला.-4492 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कळमसरे सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भूषण विलास पाटील"
}
