{
  "village_code": "270300100023950000",
  "village_name": "कळमसरे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 10495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:03:14Z",
  "surveys": [
    "488/2/2/अ/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nपंढरिनाथ रामदास माळी रा. कळमसरे(खाता क्रमांक10395) यांचे मौजे कळमसरे ता.अमळनेर येथील गट क्रमांक-488/2/2/अ/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.अशी जिरायत शेतजमीन हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रेमसिंग विजयसिंग पाटील रा.कळमसरे (खाता क्रमांक :-11313)गट क्रमांक 488/2/2/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर\nयांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2719 दिनांक 18/06/2002 प्रमाणे रक्कम रुपये 44000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.गावी अर्ज,सूची क्र.२ ची नक्कल व दस्त आलेवरून गाव दफ्तरी नोंद केली असे.",
  "talathi": "भूषण विलास पाटील"
}
