{
  "village_code": "270300100023950000",
  "village_name": "कळमसरे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 10500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:03:14Z",
  "surveys": [
    "143/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा मारवड\nलिहुन देणार : सुभाष जुलाल कोळी रा.कळमसरे गट क्र.143/3 वर यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 206 दिनांक 11/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.10 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष जुलाल कोळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 11/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भूषण विलास पाटील"
}
