{
  "village_code": "270300100023960000",
  "village_name": "तांदळी",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4725,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:11:50Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि शाखा अमळनेर\nगहाणखत लिहुन देणार : नितीन शिवाजीराव पाटील ,मिलिंद शिवाजी साळुंखे ,सचिन शिवाजीराव पाटील रा. तांदळी यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6596-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4757000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 क्षेत्र 4.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन शिवाजीराव पाटील ,मिलिंद शिवाजी साळुंखे ,सचिन शिवाजीराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4757000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रम हरिचंद्र कदम"
}
