{
  "village_code": "270300100023980000",
  "village_name": "भिलाली",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:20:17Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा, अंमळनेर\nलिहून देणार : उज्वल लोटन पाटील रा. भिलाली यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 414 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 325000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकेश अशोक भोई"
}
