{
  "village_code": "270300100024110000",
  "village_name": "कलाली",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2723,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:02:35Z",
  "surveys": [
    "10/41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nलिहुन देणार:-\nहौसाबाई धनसिंग पाटील रा. कलाली(खाता क्रमांक :- 325) यांचे मौजे कलाली ता अमळनेर येथिल गट नं 10 यातील प्लॉट नं 41 याचे एकुण क्षेत्र 240.00 चौ मी यापैकी लिहुन देणार यांच्या मालकीचे व प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीतील पुर्वेकडील क्षेत्र 153.40 चौ मी यास ग्रा प घर नं 261/41 यापैकी प्लॉटाचे विभाजन न करता पुर्वेकडील भागाचे क्षेत्र 95.20 चौ मी बखळ जागा प्लॉट मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगजानन भिवसन कोळी , ( नवीन खाता क्रमांक :- 964) यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5718 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 81000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "परवर लतीफ तडवी"
}
