{
  "village_code": "270300100024110000",
  "village_name": "कलाली",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2732,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:02:35Z",
  "surveys": [
    "225/1",
    "69/2/ब/1/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली शाखा चोपडा , ता.चोपडा जि.जळगाव\nलिहुन देणार : 1.रिता नितीन पाटील रा. कलाली यांचे मौजे कलाली ता अमळनेर येथील शेत गट नं 225/1 याचे क्षेत्र हे 1.44 आर + पो ख हे 1.45 आर एकुण क्षेत्र हे 2.89 आर आकार रु 4.91 पै यापैकी रिता नितीन पाटील यांच्या मालकीचे क्षेत्र हे 0.72 आर + पो ख हे 0.67 आर आकार रु 2.46 पै\nलिहुन देणार : नितीन डिगंबर पाटील रा. कलाली यांचे मौजे कलाली ता अमळनेर येथील गट नं 69/2/ब/1/अ/2 याचे क्षेत्र हे 2.58 आर आकार रु 18.60 पै यापैकी नितीन डिगंबर पाटील यांच्या मालकीचे क्षेत्र हे 0.98 आर आकार रु 7.07 पै , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व एच डी एफ सी बँक ली शाखा चोपडा , ता.चोपडा जि.जळगाव यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 तसेच दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6476 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1029000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परवर लतीफ तडवी"
}
