{
  "village_code": "270300100024120000",
  "village_name": "हिगोणे खुर्द प्र ज.",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1913,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:29:20Z",
  "surveys": [
    "62/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : जमाबंदी आयुक्त\nआदेश क्रमांक : रा,भू अ.आ.का.4/रा.स/90/2018\nआदेश दिनांक : 29/12/2018\nशासन परिपत्रक क्र / महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र/1498/प्र.क 184/ल-6/ दि. 19/03/1998 सोबत मा जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे,यांनी सुधारित ई फेरफार प्रणाली बाबत मार्गदर्शक सूचना क्र.रा,भू अ.आ.का.4/रा.स/90/2018 दि.29/12/2018 अन्वये नावे कब्जेदार सदरी घेण्याबाबत निर्देशित केले आहे त्यानुसार नोंद क्रमांक 693 ने लागलेले इतर हक्कातील वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल करण्याबाबत शरद सुकलाल पाटील यांनी अर्ज दिला कि गट क्र 62/1/अ क्षेत्र 0.79 हे आर सदर 7/12 वरील इतर अधिकारातील वारस म्हणजे मनकाबाई झुलाल पाटील,कुसुमबाई प्रभाकर पाटील पैकी मनकाबाई झुलाल पाटील ह्या दिनांक 01/09/2010 मयत झाल्या असुन फेरफार नोंद क्रमांक 1745 अन्वये त्यांचे वारस कब्जेदार सदरी दाखल असे.\nशरद सुकलाल पाटील यांनी दिलेल्या अर्जावरून व फेरफार नोंद क्रमांक 693 आणि 1745 अन्वये कुसुमबाई प्रभाकर पाटील यांची नावे कब्जेदार सदरी दाखल केली असे.गावी अर्जा सोबत फेरफार नं 693 व 1745 ची छायांकित प्रत आल्यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "परवर लतीफ तडवी"
}
