{
  "village_code": "270300100024130000",
  "village_name": "दोधवद",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:13:29Z",
  "surveys": [
    "60/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nजगदीश सुपडू पाटील ,वसंत सुपडू पाटील - - -रा. दोधवद(खाता क्रमांक :-183) यांचे मौजे दोधवद ता अमळनेर येथील शेत गट नं 60/1 याचे एकुण क्षेत्र हे 0.90 आर आकार रु 6.69 पै या मिळकतीची वाटणी पुढील प्रमाणे:-\n1) वसंत सुपडू पाटील यांना वाटणीपत्राअन्वये द्यावयाची मिळकत मौजे दोधवद ता अमळनेर येथील शेत गट नं 60/1 याचे एकुण क्षेत्र हे 0.90 आर आकार रु 6.69 पै यापैकी उत्तर दक्षिण बांध घालुन गट न फोडता पश्चिमेकडील भागाचे क्षेत्र हे 0.46 आर\n2) जगदिश सुपडू पाटील यांना वाटणीपत्राअन्वये द्यावयाची मिळकत मौजे दोधवद ता अमळनेर येथील शेत गट नं 60/1 याचे एकुण क्षेत्र हे 0.90 आर आकार रु 6.69 पै यापैकी उत्तर दक्षिण बांध घालुन गट न फोडता पुर्वेकडील भागाचे क्षेत्र 0.44 आर हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nवसंत सुपडू पाटील , ( नवीन खाता क्रमांक :-582) व जगदीश सुपडू पाटील , (नवीन खाता क्रमांक :-583) यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 7742 दिनांक 08/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले व सोबत उपकार्यकारी अभियंता निम्न तापी प्रकल्प विभाग ,अमळनेर यांचेकडील दाखला जा.क्र./निताप्रवी/भुसं/1923/सन 2026 निम्न तापी प्रकल्प विभाग,अमळनेर दिनांक 03/09/2026 दिलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "परवर लतीफ तडवी"
}
