{
  "village_code": "270300100024160000",
  "village_name": "निंभोरे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:15:23Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 79, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1854 दि.20/01/1979 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- रमेश गोपीचंद पाटील ,आरस्तोलाबाई गोपीचंद पाटील ,निंबाबाई गोपीचंद पाटील ,धोंडू सुपडू पाटील यापैकी धोंडू सुपडू पाटील हे दि.12/08/2021 रोजी मौजे निंभोरा येथे मयत झाले आहेत.गावी अर्ज,नोंद नं 1854 ची नक्कल ,मयत दाखला आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "परवर लतीफ तडवी"
}
