{
  "village_code": "270300100024160000",
  "village_name": "निंभोरे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4154,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:15:23Z",
  "surveys": [
    "247/प्लॉट/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nयोगराज रमेश धनगर रा. निंभोरे(खाता क्रमांक :- 494) यांचे मौजे निंभोरे ता.अमळनेर जि.जळगाव येथील बिनशेती बखळ जागा प्लॉट जमीन यांसी मु.वि.नं.5 मधील गट नंबर 247 यांतील प्लॉट नंबर 20 यांसी एकूण क्षेत्रफळ 195.00 चौरस मीटर यापैकी यांतील समाईकात विभाजन न करता खाते नंबर 494 ने व फेरफार क्रं 3102 ने लिहुन देणार यांच्या नावांवर व लिहुन देणार यांच्या मालकीचे उत्तर बाजुकडील भागाचे क्षेत्रफळ 97.50 चौरस मीटर म्हणजेच यांस ग्राप मालमत्ता क्रमांक 651/2 लागलेला आहे ही बखळ जागा प्लॉट जमीन हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआलेश प्रल्हाद धनगर , ( नवीन खाता क्रमांक :- 1287) यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6410 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 83000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "परवर लतीफ तडवी"
}
