{
  "village_code": "270300100024170000",
  "village_name": "अंमळगांव",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:23Z",
  "surveys": [
    "409/2/अ/प्लॉट/32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026\nआदेश : क्र.आरटीएस/अपील/142/2025 Eqj0061\nआदेश अधिकारी : मा उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांच्या कडील अपील अर्जाच्या निकालानुसार\nप्रस्तुत अपील अर्जात दिनांक 10/03/2026 रोजी खालील प्रमाणे निकाल पारीत करण्यात\nआला आहे.\n1. अपीलार्थी यांचे अपील मान्य करण्यांत येत आहे.\n2. मौजे अमळगांव ता. अमळनेर येथील गट नं. 409/2/अ/प्लॉट नं. 32 बाबत नोंदविलेला फेरफार नं. 5168 प्रमाणीत झालेली असल्याने त्यात काही फेरबदल न करता खरेदीचे दस्तऐवजानूसार हक्कपत्रकी नव्याने नोंद घेऊन नियमानुसार मंजूरीची कार्यवाही करावी.\n3. खर्चाचे आदेश नाहीत.\nवरील आदेश प्राप्त झालेवरून चूक दुरुस्ती केली असे",
  "talathi": "द्रोपदी तुळशिराम पजई"
}
