{
  "village_code": "270300100024280000",
  "village_name": "पिळोदे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:17:38Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक अमळनेर, अमळनेर\nलिहुन देणार : लोटन सिताराम सोनवणे  रा. पिळोदे यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 106 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लोटन सिताराम सोनवणे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील सह दुय्यम निबंधक अमळनेर याचे पुष्ठावर क्रमांक 400 डिकरेश - दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ईश्वर श्रावण महाजन"
}
