{
  "village_code": "270300100024300000",
  "village_name": "गंगापूरी",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1353,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:05:41Z",
  "surveys": [
    "76/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संगिता राजेश कदम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुमित्रा राजेशराव कदम ऐवजी संगिता राजेश कदम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अमळनेर यांच्याकडील आदेश क्रमांक प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- 26102211 अन्वये सुमित्रा राजेशराव कदम ऐवजी संगिता राजेश कदम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अनिल बाबुराव पवार"
}
