{
  "village_code": "270300100024350000",
  "village_name": "दापोरी बु.",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3162,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:54:36Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रतिभा दिलीप पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रतिभा दिलीप सोनवणे ऐवजी प्रतिभा दिलीप पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अमळनेर यांच्याकडील परीपत्रक क्रमांक क्रजमीन-1/कावि/446/2024 दि. 10/07/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/02/2024 मधील नोंदणी क्र.पी- अन्वये प्रतिभा दिलीप सोनवणे ऐवजी प्रतिभा दिलीप पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "आकाश दिलीप गिरी"
}
