{
  "village_code": "270300100024360000",
  "village_name": "मुंगसे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2439,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:22:08Z",
  "surveys": [
    "15/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026अधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक :क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून घेणार : विमलबाई भिकन पाटील. यांनी\nसर्व्हे क्रमांक : 15/2.\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा नांदेड ता. धरणगाव\nतपशिल : 1] भारतीय स्टेट बँक शाखा नांदेड ग्रामीण ग.ख.क.घे.-1482\nफेरफार क्रमांक 1482 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेअसून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अमळनेर दस्त क्र.3389 दि-21/05/2026 ची सूची 2 यांनी दिलेवरुन तसेच मा.जिल्हधिकारी जळगाव यांच्याकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश बारकु महाजन"
}
