{
  "village_code": "270300100024360000",
  "village_name": "मुंगसे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2441,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदीखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:02:17Z",
  "surveys": [
    "153/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :खरेदीखत\nखरेदी करून देणार - 1) नाव:: रविंद्र शालीग्राम सपकाळे 2) नाव:- संमती देणार - कल्पना शिवाजी अहिरराव 3) नाव:- संमती देणार - प्रकाश रामदास कोळी (बि-हाडे )\nखरेदी करून घेणार 1) नाव:- अनिल साहेबराव भदाणे\nइतर वर्णन:, इतर माहिती, इतर माहिती: मौजे मुंगसे ता अमळनेर गट नं 153/2/ब याचे क्षेत्र हे 0.90 आर आकार रु 6.90 पै हि हंगामी बागायत शेत जमिन सदर शेत जमिनीसाठी शेत गट नं 145 यातील विहिर व इले मोटारीचे सहाय्याने 0-5-4 आणे मालकी हक्क व पाणी घेणेचा मालकी हक्कासह हि संपुर्ण हंगामी बागायत शेत जमिन तुम्हास पुर्ण व कायम खरेदीने दिलेली आहे तसेच खरेदीखतासाठी सदर 7/12 उतारावरील इतर हक्कातील शेरा सौ पा.क. प्रकाश रामदास कोळी बिनकब्जा सौदापावती करुन घेणार सौ कल्पनाबाई शिवाजी अहिरराव यांनी 2,46,000/- दि 18/3/2010 रोजी करून घेतले हा शेरा कमी होणेस\nपूर्ण संमती दिलेली आहे तरी सदर 7/12 उतारावरील इतर हक्कातील शेरा कमी होणेस हरकत नाही\nगावी अर्ज दुय्यम निबंधक अमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5828/ 2026 दि.02/09/2026 ची सुची क्र. 2 आल्यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रकाश बारकु महाजन"
}
