{
  "village_code": "270300100024400000",
  "village_name": "दहिवद",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4824,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:12:23Z",
  "surveys": [
    "1183"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026लिहुन देणार:- शुभम जयवंतराव भदाणे रा. दहिवद(खाता क्रमांक2869) यांचे गट क्रमांक 1183 यांसी एकूण क्षेत्रफळ हे.आर. 1 .24 आर आकार रु 3 .00 पैसे ही हंगामी बागायत शेतजमीन मी तुम्हास आजरोजी पुर्ण व कायम खरेदीखताने दिली .सदर शेतगटात एक बोअरवेल असून त्याबोअरवेलवर पुर्ण मालकीह्क्क व पुर्ण पाणी भरण्याचा हक्कासह व गिरणा कॅनालचे पाणी घेण्याचा हक्कासह .\nलिहुन घेणार :अनिता गिरीष शाह ,गिरीष रमणलाल शाह - - -, (खाता क्रमांक :-3086)गट क्रमांक 1183 लागवडीयोग्य क्षेत्र 1.24 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6461 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 745000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रकाश बारकु महाजन"
}
