{
  "village_code": "270300100024430000",
  "village_name": "टाकरखेडे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2897,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:10:20Z",
  "surveys": [
    "104/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nमौजे टाकरखेडा ता. अमळनेर येथील गट क्र. १०४/३ चे क्षेत्र हे.०.९५ आर, पो.ख.क्षेत्र हे.०.०० आर एकुण क्षेत्र हे.४.९५ आर आकार रु.२.०९ पै. या शेतजमीनीच्या इतर हक्कात नमुद नियंत्रित सत्ता प्रकार कुळकायदा कलम ४३ प्रमाणे असा शेरा कमी करुन भूधारणा पध्दतीत नमुद भोगवटादार वर्ग २ असा शेरा कमी करणेबाबत म तहसिलदार सो अमळनेर यांचेकडील आदेश कुळकायदा/कावि/312/2026 दि. 10/07/2026 आलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "कुलदीप प्रदिप पाटील"
}
