{
  "village_code": "270300100024550000",
  "village_name": "नगांव बु.",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2415,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:14:32Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. कुळका/कावि/20/2025\nआदेश दिनांक : 03/06/2026\nबाजूस दाखल गट न. वरील इतर अधिकारातील तुकडा ( 553 ) फेरफार क्रमांकाने असलेला शेरा कमी करणेबाबत मा. तहसीलदार अमळनेर यांचेकडील शेत सुलभ योजना : तुकडा शेरे कमी करण्याबाबतचा आदेश क्र.कुळका/कावि/20/2025 दि. 03/06/2025 नुसार ७/१२ वर दाखल असलेला तुकडा शेरा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्र राजेंद्र पाटील"
}
