{
  "village_code": "270300100024580000",
  "village_name": "कुऱ्हे बु.",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2742,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:03:59Z",
  "surveys": [
    "111/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : कालबाह्य बंडिंग बोजा\nलिहून घेणार : पुंडलिक हिंमतराव पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 111/2 तपशिल : बंडींग बोजा र रु 294.19 /- - 914\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला कालबाह्य बंडिंग बोजा कमी करावे महसूल व वनविभाग विभागीय आयुक्त नाशिक यांचे कडून कार्य्ल्याचे पत्र क्र संकीर्ण / 2021/ भूसुधार 02/ प्र.क्र.22997/जा.क्र.16067 दिनांक 23/07/2021 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बंडींग बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र श्रीपत केदार"
}
