{
  "village_code": "270300100024610000",
  "village_name": "जुनोने",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3732,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:09:44Z",
  "surveys": [
    "197/1/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : सब डीव्हीजनल ऑफिस इरिगशन (पाटबंधारे)धरणगाव\nलिहून घेणार : गणेश वामन पाटील रा.जुनोने\nयांनी सर्व्हे क्रमांक : 197/1/ब/1 तपशिल : पाटबंधारे धरणगाव रु 429/- - 1924\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सब डीव्हीजनल ऑफिस इर्रीर्गशन धरणगाव(पाटबंधारे धरणगाव) यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुलाबसिंग वाह-या पावरा"
}
