{
  "village_code": "270300100024670000",
  "village_name": "सारबेटे बु.",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2154,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:28:12Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्जदेणारी बँक - अक्सिस बँक ली शाखा अमळनेर\nगहाणखत लिहुन देणार : खलीदखॉ इकबालखॉ पठाण रा. सारबेटे बु. यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5505-2026 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33 क्षेत्र 2.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खलीदखॉ इकबालखॉ पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हेमलता महेंद्र पाटील"
}
