{
  "village_code": "270300100024700000",
  "village_name": "एकरुखी",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:01:41Z",
  "surveys": [
    "99/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे एकरुखी शिवारातील शेतजमीन गट नं.99/1 हंगामी शेतजमीन क्षेत्र 4.81 हे.आर पो.ख.0.26 आर एकूण क्षेत्र 5.07 हे.आर आकार र.रु.19.00 न.पै यापैकी यापैकी माझे मालकीचे गट नं.99/1 मधील विहिरीवरून सामैकात पाणी भरण्याचा जो हक्क आहे तो हक्क लिहून देणार मनोज हिरामण पाटील यांचे पाणी भरण्याचे हक्क लिहून घेणार हिरामण आधार पाटील यांना कायम खरेदीने दिलेला आहे फक्त पाण्याचा हक्क दिलेला आहे क्षेत्र खरेदीने दिलेले नाही गावी गावी अर्ज,सूची क्र.2 दस्त क्र.980/2026 दिलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "गुलाबसिंग वाह-या पावरा"
}
