{
  "village_code": "270300100024720000",
  "village_name": "रढावण",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2970,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:23:11Z",
  "surveys": [
    "186/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 18-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , शाखा अमळनेर जि जळगाव\nलिहुन देणार : शांताराम पोपट पाटील रा. रढावण गट नंबर 186/2 यांनी रक्कम रुपये 125000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.10 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम पोपट पाटील , यांनी अर्ज , कलम 5 पोट कलम (1) खालील प्रतिज्ञापत्र तसेच मा सह दुय्यम निबंधक अमळनेर यांचे कडील पृष्ठावर क्र 404 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 125000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुचिका प्रल्हाद पाटील"
}
