{
  "village_code": "270300100024820000",
  "village_name": "खापरखेडे प्र.डांगरी",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2202,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:04:53Z",
  "surveys": [
    "65/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक :कु.कुळका /1/ई टपाल /2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार : अंतुर्ली रंजाणे वि का सेवा सह सो ली\nलिहून घेणार : तुकाराम वामन न्हावी\nयांनी अंतुर्ली रंजाणे वि का सेवा सह सो ली यांचा र.रु.100000/- बोझा तुकाराम हि.पु. - 1847\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंतुर्ली रंजाणे वि का सेवा सह सो ली ता अमळनेर यांचेकडील पत्र/ दाखला दि 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन स्वरुपचंद बमनाथ"
}
