{
  "village_code": "270300100024830000",
  "village_name": "अतुंर्ली",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:38Z",
  "surveys": [
    "41/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nलिहून देणार : अंतुर्ली रंजाणे वि का सेवा सह सोसायटी ता अमळनेर\nलिहून घेणार : नरेंद्र विश्वासराव पाटील,निलाबाई विश्वासराव पाटील\nयांनी गट क्रमांक : 41/2 तपशिल : अंतुर्ली रंजाने वि का सो र रू.20,000/-दि.20/7/91 इ क घे दा.ता.22/7 - 1117 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंतुर्ली रंजाणे वि का सेवा सह सोसायटी ता अमळनेर यांचेकडील दाखला दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भुषण शशिकांत बाविस्कर"
}
