{
  "village_code": "270300100024890000",
  "village_name": "ढेकु सीम",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:11:08Z",
  "surveys": [
    "3/2/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nलिहून देणार : ढेकु सिम विका सह सोसा लि. ढेकु सिम\nलिहून घेणार : किरण एकनाथ पाटील\nयांनी ढेकु सिम वि का सो र रू 25000/- दि.27/7/02 इ क घे किरण पाटील याचे हि.पुरते - 1720\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप रामदास शिंदे"
}
