{
  "village_code": "270300100024950000",
  "village_name": "मंगरुळ",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 11469,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:20:44Z",
  "surveys": [
    "614"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nनरेंद्र मोतीलाल जैन ,भरत गुलाबराव पाटील ( वाघ ) ,शे सलीम शे फत्तु ,सरजु गुरुनानाक गोकलाणी - - -रा. (खाता क्रमांक9738) यांचे मौजे मंगरुळ ता अमळनेर येथिल प्रभाव क्र 9.1 मधील शेत गट नं 614 मधील कलागुरु औद्योगिक वसाहत असुन त्यातील प्लॉट नं 16 याचे एकुण क्षेत्र 977.50 चौ मी बखळ प्लॉट मिळकत सदर गटात 1 विहिर असुन सदर विहिरीवरुन सर्व प्लॉटधारकांना सामाईकात वापरण्याचा हक्क असुन त्या हक्कासुध्दा हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंगिता संजय मोरे , (खाता क्रमांक :-11794)गट/सर्व्हे क्रमांक 614/मधील प्लॉट नं/16 बिगरशेती क्षेत्र 9.7750 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6110 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1080000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n614/मधील प्लॉट नं/16,614/मधील प्लॉट नं/16",
  "talathi": "प्रसाद अजित पाटील"
}
