{
  "village_code": "270300100024950000",
  "village_name": "मंगरुळ",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 11487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:20:44Z",
  "surveys": [
    "234/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार:- नितीन संभाजी बागुल ,रघुनाथ माधवराव बागुल - - -रा. मंगरुळ(खाता क्रमांक10096) मौजे मंगरुळ ता.अमळनेर येथील हं.बा. शेतजमीन शेतगट नं. 234/1 याचे एकुण क्षेत्र हे 3.43 आर वहीती + पो.ख. हे 0.25 आर असे एकुण क्षेत्र हे 3.68 आर आकार रु. 15.93 पैसे. यापैकी आमचे सामाईकांत मालकीचे व प्रत्यक्ष कब्जेवहीवाटीतील वहीती क्षेत्र हे 1.68 आर आकार रु. 7.80 पैसे. सदर गटात 1 विहीर.ही एवढी हं.बा.\nशेतजमीनीची वाटणी पुढील प्रमाणे.:\nवाटणीपत्र लिहुन ठेवणार नं. 1)नितीन संभाजी बागुल यांना वाटणीने देण्यात येत असलेली मिळकत मौजे मंगरुळ ता.अमळनेर येथील हं.बा. शेतजमीन शेतगट नं. 234/1 याचे एकुण क्षेत्र हे 3.43 आर वहीती + पो.ख. हे 0.25 आर असे एकुण क्षेत्र हे 3.68 आर आकार रु. 15.93 पैसे. यापैकी आमचे सामाईकांत मालकीचे व प्रत्यक्ष कब्जेवहीवाटीतील वहीती क्षेत्र हे 1.68 आर आकार रु. 7.80 पैसे. या शेतजमीनी पैकी तुम्हांस सामाईकांत गट न फोडता पुर्व पश्चिम बांध घालुन त्या बांधापासुन धोबी घाट क्षेत्राच्या उत्तरेकडील बाजुचे जिरायत क्षेत्र हे 0.54 आर ही एवढी जिरायत(कोरडवाहु)शेतजमीन मिळकत वाटणीपत्र लिहुन ठेवणार नं. 2)रघुनाथ माधवराव बागुल यांना वाटणीने देण्यात येत असलेली मिळकत मौजे मंगरुळ ता.अमळनेर येथील हं.बा. शेतजमीन शेतगट नं. 234/1 याचे एकुण क्षेत्र हे 3.43 आर वहीती + पो.ख. हे 0.25 आर असे एकुण क्षेत्र हे 3.68 आर आकार रु. 15.93 पैसे. यापैकी आमचे सामाईकांत मालकीचे व प्रत्यक्ष कब्जेवहीवाटीतील वहीती क्षेत्र हे 1.68 आर आकार रु. 7.80 पैसे. या शेतजमीनी पैकी तुम्हांस सामाईकांत गट न फोडता पुर्व पश्चिम बांध घालुन त्या बांधापासुन दक्षिणेकडील बाजुचे हं.बा.क्षेत्र हे 1.14 आर सदर याच क्षेत्रात 1 विहीर असुन त्यावर संपुर्ण पिंपळच्या मळ्यावरील पाणी भरण्याचा हक्क राहील. ही हं.बा. शेतजमीन मिळकत. यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 4075 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "प्रसाद अजित पाटील"
}
