{
  "village_code": "270300100024970000",
  "village_name": "बोदर्डे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2434,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:19:21Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nसुरेश रामकृष्ण पाटील रा. बोदर्डे(खाता क्रमांक64) यांचे गट/सर्व्हे क्रमांक61, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजय फकीरा माळी , (खाता क्रमांक :-793)गट/सर्व्हे क्रमांक 61 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी सदर गटात असलेल्या विहिरी वर पाणी भरण्याचा हक राहील.\nयांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4492 दिनांक 30/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.गावी अर्ज व सूची क्रमाक २ आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "रविंद्र काशिनाथ पाटील"
}
