{
  "village_code": "270300100025050000",
  "village_name": "जैतपीर",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5994,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:09:56Z",
  "surveys": [
    "111/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nमौजे जैतपीर ता. अमळनेर येथील गट क्र. 111/1/ब चे क्षेत्र हे. 1.50 आर. आकार रु. 7.66 पैसे ही शेतजमीन अर्जदार अनिल देविदास पाटील व इतर रा. जैतपीर यांच्या नावे असून भोगवटादार वर्ग 2 आहे व इनाम वर्ग 6 नविन अविभाज्य शर्त प्रमाणे धारण केलेली आहे. सदर जमिनीचा मुळ सर्वे नंबर 222/1 हा असून हल्लीचा गट क्र. 111/1/ब हा आहे. अर्जदार यांनी तहसील कार्यालय अमळनेर येथे अर्ज दाखल करून सदर शेत मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करून इतर हक्कातील नविन अविभाज्य शर्त हा शेरा कमी करुन मिळणेकामी विनंती केली होती.\nसबब\n1) मौजे जैतपीर ता. अमळनेर येथील गट क्र. 111/1/ब चे क्षेत्र हे. 1.50 आर. आकार रु. 7.66 पैसे ही शेतजमीन अर्जदार अनिल देविदास पाटील व इतर रा. जैतपीर यांच्या नावे असून सदर मिळकत पाटील वतन इनाम वर्ग 6 भोगवटादार वर्ग 2 ची आहे.\n2) फेरफार नोंद क्र. 1874 दि. 18/09/1963 नुसार इनाम वर्ग 6 पाटील वतन नष्ट करण्याचा कायदा कलम 3(अ) व 3(ब) अन्वये सर्व पाटील इनाम दि. 01/01/1963 पासून नष्ट करण्यात आल्याने सदरची जमीन या कायद्याचे कलम 3(क) खाली खालसा करण्यात आली असून कब्जेदार सदरी रेघेवर सरकार व रेघेखाली वतन धारण करणाऱ्यांचे नाव दाखल करण्यात आले.\n3) फेरफार नोंद क्र. 1986 दि. 04/02/1967 नुसार सदर इनाम वर्ग 6 च्या जमिनीचे कब्जेदार सुभाष दत्तात्रय देशमुख वगैरे यांनी या जमिनीची आकाराचे सहा पटीची रक्कम रुपये 129.00 पैसे दिनांक 31/12/1966 रोजी भरल्याने त्यांना मे. मामलेदार सो (वतन) अमळनेर भाग यांच्याकडील हुकुम वतन एस.आर./874/66 दि. 29/01/1967 च्या हुकुमान्वये नवीन अविभाज्य शर्तीवर रिग्रँट करून देण्यात आलेली आहे.\n4) फेरफार नोंद क्र. 4478 दिनांक 16/03/2015 वाटणीपत्राने अर्जदार यांचे वडील देविदास शामराव पाटील यांच्या नावे क्षेत्र हे. 1.50 आर. वाटणीने आलेले असून पुढे ते मयत झाल्याने अर्जदार अनिल देविदास पाटील वगैरे यांचे नाव वारसाने फेरफार नोंद नंबर 4825 दिनांक 08/08/2017 नुसार दाखल करण्यात आलेली आहेत.\n5) सह दुय्यम निबंधक वर्ग 2 अमळनेर यांचे कडील मूल्यांकनानुसार प्रश्नाधिन जमीन मौजे जैतपीर, ता. अमळनेर येथील गट क्र. 111/1/ब चे क्षेत्र हे. 1.50 आर. आकार रु. 7.66 पैसे या शेतजमिनीचे मूल्यांकन रक्कम रु.543150/- (पाच लाख त्रेचाळीस हजार एकशे पन्नास मात्र) असून या रकमेची 50% नजराणा रक्कम रु. 271575/- (दोन लाख एकात्तर हजार पाचशे पंच्यात्तर मात्र) वसुलपात्र आहे. ज्याअर्थी श्री. अनिल देविदास पाटील रा. जैतपीर ता. अमळनेर यांनी दि. 16/07/2026 रोजी रक्कम रु. 271575/- (दोन लाख एकात्तर हजार पाचशे पंच्यात्तर मात्र) चलन क्र. GRN MH006325597 202627M अन्वये शासन जमा केलेबाबतची चलनाची प्रत सादर केलेली आहे.\nसबब शासन परिपत्रक क्र. वतन-1099/प्र.क्र.223/ल-4, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग दि. 9 जुलै, 2002 च्या परिपत्रकानुसार गट क्र. 111/1/ब चे क्षेत्र हे. 1.50 आर. आकार रु. 7.66 पैसे या क्षेत्राचे अधिकार अभिलेखातील नवीन अविभाज्य शर्त व भोगवटदार वर्ग 2 हा सत्ता प्रकार कमी करून भोगवटदार वर्ग 1 हा सत्ता प्रकार दाखल करण्यात येत आहे.\nगावी मा. तहसीलदार सो अमळनेर यांचेकडील आदेश क्र. कुका/कावि/458/2026 दि. 19/10/2026 आलेवरून व शासन परीपत्राकावरून नोंद केली असे.",
  "talathi": "मधुकर राजधर पाटील"
}
