{
  "village_code": "270300100025060000",
  "village_name": "झाडी",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4790,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:10:05Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nअरुण जगन्नाथ पाटील ,अशोक जगन्नाथ पाटील ,नंदलाल जगन्नाथ पाटील ,संजय जगन्नाथ पाटील रा. झाडी(खाता क्रमांक81) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 109 चे हंगामी बागायत क्षेत्र हे. 1.04 आर + पो.ख.हे.0.02 आर एकुण क्षेत्र हे. 1.06 आर आकार रुपये 4.06 पैसे यापैकी सामाईकात गट न फोडता दक्षिणेकडील जिरायत भाग क्षेत्र हे. 0.60 आर तसेच सदर शेत मिळकतीस लागू असलेल्या सुखसुविधांसह व हक्कासह तुम्हास कायम व पूर्ण खरेदी देत आहोत हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपल्लवी सुरेश बोरसे ,सुरेश गुलाबराव बोरसे , (खाता क्रमांक :-1100)गट/सर्व्हे क्रमांक 109 लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\nयांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6076 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जितेंद्र दिलीप पाटील"
}
