{
  "village_code": "270300100025100000",
  "village_name": "मांडळ",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12622,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:21:32Z",
  "surveys": [
    "196/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026\nलिहुन देणार:-\nमौजे मांडळ ता. अमळनेर येथील गट क्रमांक 196/ब ही जिरायत शेत जमीन चे एकूण क्षेत्र हे. 2.75 आर यासी आकार रु. 13.72 पैसे यात लिहून देणार क्र. 1 निलेश पुनमचंद जैन रा.अमळनेर (खाता क्रमांक - 1356) यांचे हिश्याचे क्षेत्र हे. 2.35 आर आकार रु. 11.72 पैसे आणि पोटखराब क्षेत्र हे. 0.00 आर व लिहून देणार क्र. 2 मुकेश गौतमचंद कोठारी रा. अमळनेर खाता क्रमांक - (2002) गट क्रमांक 196/ब मधील यांचे हिश्याचे क्षेत्र हे. 0.40 आर आकार रु. 2.00 पैसे आणि पोटखराब क्षेत्र हे. 0.00 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार : विपीन महेंद्र जैन, रा. मांडळ (खाता क्रमांक :-1208) यांना सह दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6426/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1275000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदीप बन्सीलाल माळी"
}
