{
  "village_code": "270300100025110000",
  "village_name": "वावडे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:26:23Z",
  "surveys": [
    "422/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा मांडळ, ता अमळनेर\nलिहुन देणार : शिवाजी विठ्ठल पाटील रा. तळवाडे गट नंबर/ सर्वे नंबर 422/1/अ यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 322 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी विठ्ठल पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा मांडळ, ता अमळनेर\nयांचेकडील पत्र दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल रुपराव चक्रे"
}
