{
  "village_code": "270300100025130000",
  "village_name": "शिरसाळे बू",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3380,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:27:09Z",
  "surveys": [
    "115/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळ कायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार:- बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर ता अमळनेर\nलिहून घेणार : गुलाबराव शंकर पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 115/1 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर रू 1600/- कर्ज देणार - 1497 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर ता अमळनेर यांच्या कडील पत्र दि 05/10/2026 व मा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडील आदेश क्र.कुळकायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र दिलीप पाटील"
}
