{
  "village_code": "270300100025130000",
  "village_name": "शिरसाळे बू",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3381,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:27:09Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार:- बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर ता अमळनेर\nलिहून घेणार : नितीन सुभाष जैन\nयांनीसर्व्हे क्रमांक : 201 तपशिल : बैंक ऑफ बडोदा शाखा शिरसाळे र रू 12500/-दि21/7/94 - 1944\nबैंक ऑफ बडोदा शाखा शिरसाळे र रू प्र प क घे 2000/-ता.8/7/93 - 1944\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर ता अमळनेर यांच्या कडील पत्र दि 05/10/2026 व मा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडील आदेश क्र.कुळकायदा /1/ई-टपाल/2019/36/56/1054 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र दिलीप पाटील"
}
