{
  "village_code": "270300100025170000",
  "village_name": "तळवाडे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2986,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:11:32Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा शिरसाळे, ता अमळनेर\nलिहुन देणार : कोकिळाबाई भालेराव पाटील , दुर्गाबाई भालेराव पाटील , रेशमाबाई रावण पाटील रा. तळवाडे गट नंबर/ सर्वे नंबर 147 यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 410 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 355000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.58 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोकिळाबाई भालेराव पाटील ,दुर्गाबाई भालेराव पाटील ,रेशमाबाई रावण पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा शिरसाळे, ता अमळनेर यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 355000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल रुपराव चक्रे"
}
