{
  "village_code": "270300100025260000",
  "village_name": "लोढंवे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5734,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-09-18",
  "objection_until": "2026-10-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:24:38Z",
  "surveys": [
    "365/2/प्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 18-09-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 18-09-2026\nलिहुन देणार:- पुष्पाबाई बाळू पाटील ,बापूजी रावण पाटील ,मंगलाबाई बापू पाटील ,बापुजी रावण पाटील (खाता क्रमांक :- 1326 ) यांचे मौजे लोंढवे ता.अमळनेर ग्रा.पं.हद्दीतील बिनशेती बखळ प्लॉट जागा मिळकत यांसी शेतगट नं.365/2 यातील प्लॉट नं. 2 चे एकुण क्षेत्र 213.50 चौ.मी. यापैकी आमचे मालकीचे क्षेत्र 106.75 चौ.मी. यामध्ये आमचे अविभाज्य हिस्यांचे क्षेत्र येत असुन त्यातील आमचा असलेला वारसाहक्काने येणारा अविभक्त हिस्सा. या मिळकतीवरील आम्ही आमचा येणारा अविभाज्य वडीलोपार्जीत वारसा हक्क आज रोजी काही एक मोबदला न घेता लिहुन घेणार यांच्या लाभात विनामुल्य आम्ही पूर्ण व कायमचा हक्क सोडून दिला आहे\nहक्कसोड लिहुन घेणार:- अधिकार रावण पाटील यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचे कडील दस्त क्रमांक 5971 दिनांक 09/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "प्रसाद अजित पाटील"
}
