{
  "village_code": "270300100025260000",
  "village_name": "लोढंवे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5735,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-20",
  "objection_until": "2026-10-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:24:38Z",
  "surveys": [
    "13/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/09/2026\nलिहुन देणार:-\nज्ञानेश्वर धुडकु धनगर रा. लोढंवे(खाता क्रमांक507) यांचे मौजे लोंढवे ता. अमळनेर येथील जिरायत शेतजमीन मिळकत यांसी शेतगट नं. 13/2 चे एकुण क्षेत्र हे 1.92 आर वहीती + पो.ख. हे 0.52 आर असे एकुण क्षेत्र हे 2.44 आर आकार रु.3.56 पैसे. यापैकी तुम्हांस सामाईकांत गट न फोडता उत्तर दक्षिण बांध घालुन त्या बांधापासुन पश्चिमेकडील बाजुचे क्षेत्र हे 0.60 आर आकार रु. 1.11 पैसे. ही एवढी जिरायत शेतजमीन मिळकत आज रोजी बिनकब्जा सौदापावतीवरुन कायम खरेदीने दिली आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअशोक शालिग्राम पाटील , (खाता क्रमांक :-1778)गट/सर्व्हे क्रमांक 13/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6003 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रसाद अजित पाटील"
}
