{
  "village_code": "270300100025330000",
  "village_name": "इंद्रापिंप्री",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5390,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:08:29Z",
  "surveys": [
    "212/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:- भिकन संतोष पाटील रा. इंद्रापिंप्री(खाता क्रमांक468)\nलिहुन घेणार :किशोर संतोष पाटील , (खाता क्रमांक :-957)\nमौजे इंद्रापिंप्री ता अमळनेर येथिल गट नं 212/1 याचे क्षेत्र हे 0.44 आर आकार रु 1.79 पै यातील भिकन संतोष पाटील यांचे मालकीचे व प्रत्यक्ष ताबेउपभोगातील व कब्जे वहिवाटीतील पश्चिमेकडील बाजूचे खाते क्रमांक 468 असलेले क्षेत्र हे 0.22 आर आकार रु 0.90 पै यासी सदर गट नं 212 या गटात असलेल्या विहिरीवरुन 0-5-4 पाणी भरण्याच्या व मालकी हक्कासह हं बा शेत जमिन यांना दुय्यम निंबधक अंमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6333 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 115000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "योगेश हेमराज बैसाणे"
}
