{
  "village_code": "270300100025330000",
  "village_name": "इंद्रापिंप्री",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5393,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "65-चुक दुरुस्ती पत्र",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:08:29Z",
  "surveys": [
    "229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार-65-चुक दुरुस्ती पत्र\nलिहुन देणार- 1)गणेश मोतीलाल पाटील 2)सिमाबाई मोतीलाल पाटील ऊर्फ सिमा मोतीराम पाटील\nलिहुन घेणार- 1)महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय भवन मायादेवी मंदीरासमोर महाबळ जळगाव ता जि जळगाव याचे वतीने-गोपाल जानकीराम थाटे\nचुकीचे वर्णन :- मौजे इंद्रापिंप्री ता अमळनेर गट नं 196 याचे क्षेत्र हे 0.39 आर आकार रु 1.62 पै या मिळकतीचा नोंदणी केलेली गहाणखत दस्त क्र 6655/2025 मध्ये दस्त नोंदतांना सदर दोन मिळकतीपैकी इंद्रापिंप्री गट नं 229 या शेत जमिन मिळकतीचा उतारा जोडला गेलेला नाही व दस्तात इंद्रापिंप्री गट नं 229 चा उतारा जोडुन व त्यांचा उल्लेख करुन हे चुकदुरुस्तीलेखाव्दारे दुरुस्ती करुन घेत आहोत दुरुस्ती वर्णन :- 1)मौजे इंद्रापिंप्री ता अमळनेर गट नं 196 याचे क्षेत्र हे 0.39 आर आकार रु 1.62 पै नं 2)मौजे इंद्रापिंप्री ता अमळनेर गट नं 229 याचे एकुण क्षेत्र हे 0.94 आर आकार रु 2.94 पै यातील सीमाबाई मोतीलाल पाटील यांचे मालकीचे खाते क्रमांक 839 असलेले क्षेत्र हे 0.47 आर आकार रु 1.47 पै.",
  "talathi": "योगेश हेमराज बैसाणे"
}
