{
  "village_code": "270300100025340000",
  "village_name": "जानवे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:09:23Z",
  "surveys": [
    "330"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा जानवे ता.अमळनेर\nलिहून देणार : पुष्पा विजय पाटील रा. जानवे यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक 408 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 88000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 330 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा जानवे ता.अमळनेर यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 88000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र दगडू बारी"
}
