{
  "village_code": "270300100025340000",
  "village_name": "जानवे",
  "taluka_name": "अमळनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9824,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:09:23Z",
  "surveys": [
    "468/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा जानवे ता.अमळनेर\nलिहून घेणार : राजेंद्र धुडकू पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 468/3 तपशिल: बँक ऑफ बडोदा शाखा जानवे यांचा पिककर्जाचा बोजा र रु 150000/- दि 24/8/2018. - 7703\nबँक ऑफ बडोदा शाखा जानवे यांचा पिक कर्जाचा बोजा र. रु. 75000/- दि. 16/07/2024. - 9346\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अमळनेर यांच्याकडील दस्त क्र 5871 दि 03/09/2026 ची सूची क्र 2 व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र दगडू बारी"
}
